विलापगीत 3:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे. Faic an caibideil |