विलापगीत 3:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे. Faic an caibideil |