विलापगीत 3:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील. Faic an caibideil |