विलापगीत 3:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हांला प्राप्त झाली आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.” Faic an caibideil |