Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:45
8 Iomraidhean Croise  

येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे.


आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे.


आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.


तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील.


आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल त्या त्या सर्वांना तू आश्‍चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील.


तो तुला उसने देईल, पण तू त्याला काही उसने देऊ शकणार नाहीस; तो मस्तक होईल व तू पुच्छ होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan