विलापगीत 3:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला. Faic an caibideil |