विलापगीत 3:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल. Faic an caibideil |