Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:28
7 Iomraidhean Croise  

“अजूनही माझे गार्‍हाणे हटवादाचे आहे; त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे.


मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणार्‍या चिमण्यासारखा मी झालो आहे.


तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे.


मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.


विनोद करणार्‍यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस.


सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.


मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan