विलापगीत 3:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.” Faic an caibideil |