विलापगीत 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.” Faic an caibideil |