विलापगीत 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 टपणार्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे Faic an caibideil |