विलापगीत 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे. Faic an caibideil |