यहोशवा 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहोत.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आलात?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?” Faic an caibideil |