Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 त्याने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातांतून सोडवले; त्यांची कत्तल केली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:26
2 Iomraidhean Croise  

आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”


यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या ठिकाणातील त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan