Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 म्हणून आता तुम्हांला असा शाप आहे की, तुमच्यातल्या कोणालाही दास होणे चुकायचे नाही; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणके होऊन राहाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन रहाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:23
5 Iomraidhean Croise  

तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूडतोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे आज ह्यासाठी उभे आहेत की,


सरदारांनी लोकांना सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले.


यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या ठिकाणातील त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan