यहोशवा 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवदान देणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.” Faic an caibideil |