यहोशवा 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढायला जमा झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा ते एकमताने यहोशुआ आणि इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आले. Faic an caibideil |