Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्‍चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:9
9 Iomraidhean Croise  

मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.


ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला.


बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस,


बेथेल व आय येथील माणसे एकशे तेवीस.


बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.


यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले.


त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्‍चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.


तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा; मी तुम्हांला आज्ञा केली आहे.”


बेथेल, दक्षिणेतील रामोथ, यत्तोर,


Lean sinn:

Sanasan


Sanasan