यहोशवा 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आम्ही त्यांना चाळवत चाळवत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील; कारण त्यांना वाटेल, पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 असे आम्ही त्यांना पळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल, ‘पहिल्याप्रमाणेच आपल्याला घाबरून हे पळ काढीत आहेत.’ याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळायला लागू; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ, Faic an caibideil |