Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करायला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ. आणि ते पूर्वीप्रमाणे आम्हावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापुढून पळायला लागू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:5
4 Iomraidhean Croise  

पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.


आम्ही त्यांना चाळवत चाळवत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील; कारण त्यांना वाटेल, पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू;


Lean sinn:

Sanasan


Sanasan