यहोशवा 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, “ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने त्यांना अशी आज्ञा केली, “पाहा, नगराच्या मागे जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा. Faic an caibideil |