यहोशवा 8:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली. ते सर्व स्त्रीपुरुष मिळून बारा हजार होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली, त्यामध्ये सर्व स्त्रिया आणि पुरुष मिळून ती बारा हजार होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती. Faic an caibideil |