यहोशवा 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्यात राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने नगरांच्या उत्तरेच्या ठिकाणी मुख्य सैन्य आणि पश्चिमेकडे सैन्याचे रक्षण करणारे ठेवून यहोशवा त्या रात्री त्या दरीत राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्यात गेला. Faic an caibideil |