यहोशवा 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि त्याने सैन्य तयार केले, यहोशवा आणि इस्राएलाचे वडील आणि त्यांनी आय नगरावर हल्ला केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दुसर्या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले. Faic an caibideil |