यहोशवा 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू? Faic an caibideil |