यहोशवा 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा सुमारे तीन हजार हल्ला करून गेले; परंतु आयच्या लोकांनी त्यांचा पराभव केला. Faic an caibideil |