यहोशवा 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा यहोशवाने जासूद पाठवले. ते डेर्याकडे धावत गेले; आणि पाहा, त्याच्या डेर्यात त्या वस्तू लपवलेल्या होत्या व खाली रुपे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या व त्याच्या खाली रुपे होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा यहोशुआने संदेशवाहकांना पाठविले, त्यांनी तंबूकडे धाव घेतली आणि तिथे तंबूत खाली चांदीबरोबर ते सर्वकाही लपविले होते. Faic an caibideil |