यहोशवा 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सकाळी तुम्हांला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल; मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे; नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एकेका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकेका पुरुषाने पुढे यावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर राहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे. Faic an caibideil |