यहोशवा 6:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांनी ते शहर याहवेहला समर्पित केले आणि त्या शहरात जिवंत असलेल्या प्रत्येकाचा संहार केला: पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध, बैल, मेंढरे आणि गाढवे या सर्वांचा नाश केला. Faic an caibideil |