यहोशवा 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना बंद झाला, तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला. Faic an caibideil |