यहोशवा 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे उभे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि यहोशुआने गिलगाल येथे यार्देनेतून बाहेर काढलेल्या बारा धोंड्यांची रचना केली. Faic an caibideil |