यहोशवा 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्यादेखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्या सर्वांनी नदी पार करणे संपविताच याहवेहचा कोश व याजक सर्व लोकांच्या देखत पलीकडे गेले. Faic an caibideil |