यहोशवा 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.” Faic an caibideil |