यहोशवा 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर आता इस्राएल वंशांतून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एकेक. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा. Faic an caibideil |