यहोशवा 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्या अमोर्यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. Faic an caibideil |