यहोशवा 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले. Faic an caibideil |