यहोशवा 24:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले. Faic an caibideil |