यहोशवा 24:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.” Faic an caibideil |