यहोशवा 24:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु लोक यहोशुआला म्हणाले, “नाही! आम्ही याहवेहचीच सेवा करणार.” Faic an caibideil |