यहोशवा 24:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, “परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो! Faic an caibideil |