यहोशवा 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत; तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “याहवेहने तुमच्यापुढून महान आणि शक्तिशाली राष्ट्रे घालवून दिली आहेत, कोणतेही राष्ट्र आजपर्यंत तुमच्यापुढे टिकू शकले नाही. Faic an caibideil |