यहोशवा 22:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रऊबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही. Faic an caibideil |