Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास व सरदार हे रऊबेनी व गादी ह्यांच्यापासून निघून गिलादातून कनान देशास इस्राएल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तान्त सांगितला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:32
4 Iomraidhean Croise  

कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्‍याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.


तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, “आज आमची खात्री झाली आहे की, परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही; तुम्ही आता इस्राएल लोकांना परमेश्वराच्या हातून वाचवले आहे.”


तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रऊबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan