यहोशवा 22:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशांचे हे म्हणणे ऐकून फिनहास याजक व त्याच्याबरोबर असलेले इस्राएल वंशाचे सरदार म्हणजे इस्राएली पितृकुळाचे प्रमुख ह्यांचे समाधान झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले. Faic an caibideil |