यहोशवा 22:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पाहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही. Faic an caibideil |