यहोशवा 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी कनान देशाच्या पूर्व सीमेला, इस्राएल लोकांच्या ताब्यातील प्रदेशात, यार्देनेच्या तीरावर एक वेदी बांधल्याचे वर्तमान इस्राएल लोकांनी ऐकले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, Faic an caibideil |