यहोशवा 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी बारा नगरे दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली. Faic an caibideil |