यहोशवा 21:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 इस्राएल लोकांच्या वतनांत लेव्यांची एकंदर अठ्ठेचाळीस नगरे त्यांच्या गायरानांसह होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती. Faic an caibideil |