Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबुलून वंशाच्या वतनांतून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मरारी कुळास (बाकीच्या लेवी गोत्राला): जबुलूनच्या गोत्राकडून: योकनाम, करताह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:34
9 Iomraidhean Croise  

त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिराच्या निवासमंडपाच्या सर्व सेवेसाठी वाहिलेले होते.


मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली.


लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार;


केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,


त्यांची सीमा पश्‍चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामासमोरील ओहोळास जाऊन लागते;


कट्टाथ, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलेहेम आदिकरून बारा नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली.


येणेप्रमाणे गेर्षोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर तेरा नगरे त्यांच्या गायरानांसह होती.


दिम्ना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.


मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी बारा नगरे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan