Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 येणेप्रमाणे गेर्षोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर तेरा नगरे त्यांच्या गायरानांसह होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:33
3 Iomraidhean Croise  

नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.


बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबुलून वंशाच्या वतनांतून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान,


गेर्षोन वंशजांना इस्साखार वंशांतील कुळांच्या आणि आशेर व नफताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan